गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यम शिक्षण
शिक्षण • संस्कार • समाजसेवा गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यम शिक्षण श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही शिक्षण, संस्कार आणि समाजसेवा या त्रिसूत्रीवर आधारित कार्य करणारी एक प्रगतिशील सामाजिक व शैक्षणिक संस्था आहे. समाजातील प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्ये आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश…